नमस्कार. धन्यवाद आपण इरा रांगोळी आर्टस् च्या अत्यंत उत्तम अश्या रंगसंगती संदर्भातील रंगवर्षा या ऑफलाइन एकदिवसीय अभ्यास वर्गात प्रवेश घेतलेला आहे. वेबसाईट मध्ये आपण तुम्हाला 3 व्हिडिओ दिले आहे ते पाहून त्याचा अभ्यास करा.4 ऑक्टोबर 26 सकाळी 8 वाजता आपल्या ऑफलाईन क्लास येथे उपस्थित रहावे येताना किमान पाच ते सहा वेगवेगळ्या रंगाचे पावडर कलर आणि चाळणी हात पुसण्यासाठी रुमाल इत्यादी गोष्टी स्वतः घेऊन यावे. रंग तुमच्याकडे उपलब्ध नसल्यास तुम्ही ते आमच्याकडून विकत घेऊ शकता यासाठी फक्त आठशे रुपये वेगळे शुल्क असणार आहेत. या किटमध्ये तुम्हाला 250 ग्रॅमचे सर्व रंग 500 ग्रामचा काळा रंग आणि दोन चाळण्या असे हे किट देण्यात येईल. किट हवं असल्यास एक ऑक्टोंबर च्या आधी याचे बुकिंग करणे हे बंधनकारक आहे. या अभ्यास वर्गात काही कारणामुळे उपस्थित राहण्यास शक्य नसल्यास तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवू शकता फक्त 30च ऍडमिशन असल्यामुळे ऍडमिशन हे कॅन्सल होणार नाही कृपया याची नोंद घ्यावी. काही अडचण असल्यास व्हाट्सअप करायला हरकत नाही.धन्यवाद Team Ira Rangoli Arts ®
Note: After making your payment, please wait for a confirmation message (either "success" or "error") before closing the tab or window. तुमचे पेमेंट केल्यानंतर, कृपया टॅब किंवा विंडो बंद करण्यापूर्वी पुष्टीकरण संदेशाची प्रतीक्षा करा.